सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष ३ नोव्हेंबर

 दिनविशेष ३ नोव्हेंबर

दिनविशेष ३ नोव्हेंबर

१८३८ - द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना

१९०३ - शेव्हरोले ची स्थापना

१९१८ - पोलंड रशीया पासून स्वतंत्र

१९८८ - श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले (चित्रीत)

२००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली


जन्म

१६१८ - औरंगझेब, मोगल सम्राट

१९३३ - अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ


मृत्यू

३६१ - कॉन्स्टॅन्टियस दुसरा, रोमन सम्राट


प्रतिवार्षिक पालन

स्वातंत्र्य दिन- पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया

संस्कृती दिन- जपान

२ नोव्हेंबर

४ नोव्हेंबर

सामान्य ज्ञान

भूगोल सामान्य ज्ञान

विज्ञान सामान्य ज्ञान

स्त्रोत : Google 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा