सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

दिनविशेष २३ नोव्हेंबर

 

 दिनविशेष २३ नोव्हेंबर

दिनविशेष २३ नोव्हेंबर


महत्त्वाच्या घटना:

१९२४: एडविन हबल यांनी ’देवयानी’ (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.

१९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.

१९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.

१९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.

१९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.

१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल ’अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार’ प्रदान

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)

१७५५: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)

१८८२: वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)

१८९७: निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ’अ‍ॅन आटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)

१९२३: नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक (मृत्यू: १६ आक्टोबर २००२)

१९२६: सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (मृत्यू: २४ एप्रिल २०११)

१९३०: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (मृत्यू: २० जुलै १९७२)

१९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.

१९६७: गॅरी कर्स्टन – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक

१९८४: अमृता खानविलकर – अभिनेत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा