सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

दिनविशेष - २६ सप्टेंबर

 दिनविशेष - २६ सप्टेंबर 


कर्णबधिर दिन

२००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.


जन्म:

१९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.

१९३२ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.

१९८१ - सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.


मृत्यू:

१७६३ - जॉन बायरन, इंग्लिश कवी.

२००२ - राम फाटक, मराठी संगीतकार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा