दिनविशेष - २५ सप्टेंबर
जागतिक हृदय दिन.
जन्म:
१८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार.
१९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.
१९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री.
मृत्यू:
१९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक.
२००४ - अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा