दिनविशेष - ८ सप्टेंबर
१८३१ - विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
१९०० - अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
१९४५ - शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.
१९६६ - स्टार ट्रेक (चित्रित) मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.
जन्म:
आशा भोसले
११५७ - रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
१२०७ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
१८३० - फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.
१९३३ - आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक (चित्रित).
मृत्यू:
पोप सर्जियम पहिला
७०१ - पोप सर्जियस पहिला (चित्रित).
१९६५ - हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
१९८० - विल्लर्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
१९८१ - हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा