सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

दिनविशेष - ९ सप्टेंबर

 दिनविशेष - ९ सप्टेंबर

 

१५४३ - मेरी स्टुअर्ट, नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.

१९४५ - दुसर्‍या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.

१९९४ - सचिन तेंडुलकरने (चित्रित) श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले

२००१ - नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमदशहा मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.

२००१ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.


जन्म:

२१४ - ऑरेलियन, रोमन सम्राट.

१८२८ - काऊंट लिओ टॉलस्टॉय (चित्रित), रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म.

१८५३ - फ्रेड स्पॉफोर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.

१९४९ - ज्यो थाइसमान, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.

१९५० - श्रीधर फडके, मराठी गायक.

१९६७ - अक्षयकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.


मृत्यू:

१९०९ - एडवर्ड हेन्री हॅरीमान, अमेरिकन रेल्वे उद्योगपती.

१९७६ - माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.

२००१ - अहमद शाह मसूद, अफगाण नेता.

२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा