सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

दिनविशेष - ७ सप्टेंबर

 दिनविशेष - ७ सप्टेंबर 


१८२१ - ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.

१९४० - दुसरे महायुद्ध-ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.

१९७९ - क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.

१९९८ - लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.


जन्म:

१५३३ - एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.

१८३६ - हेन्री कॅम्पबेल-पुलमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८५७ - जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९१२ - डेव्हिड पॅकार्ड, अमेरिकन संशोधक, उद्योगपती.


मृत्यू:

१५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु.

१६३२ - सुसेन्योस, इथियोपियाचा सम्राट.

१७७७ - टेकले हयामानोत पहिला, इथियोपियाचा सम्राट.

१८०९ - बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंडचा राजा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा