दिनविशेष - १० सप्टेंबर
१९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली.
१९७५ - व्हायकिंग -२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
जन्म:
१८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.
मृत्यु:
१९६४ - पं. श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा