दिनविशेष - २४ सप्टेंबर
१९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.
१९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.
जन्म:
१९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.
मृत्यू:
१९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.
२००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी - शब्दकोशकार, अनुवादक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा