सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३१ जुलै, २०२२

दिनविशेष १८ ऑगस्ट

 दिनविशेष १८ ऑगस्ट

१२०१ - रिगा शहराची स्थापना.

१९७१ - व्हियेतनाम युद्ध - ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँडने आपले सैनिक व्हियेतनाममधून काढून घेण्याचे ठरवले.

२००८ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला.

जन्म:

१६९२ - लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान.

१६९९ - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.

१७५० - अँतोनियो सालियेरी, इटालियन संगीतकार.

१८७२ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.

१९६२ - फेलिपे काल्डेरॉन, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू:

१२२७ - चंगीझ खान, मंगोल सम्राट.

१९४० - वॉल्टर पी. क्रायस्लर, अमेरिकन उद्योगपती.

१९४५ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.(चित्रित)

१९९८ - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.

२००८ - नारायण धारप, मराठी लेखक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा