सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३१ जुलै, २०२२

दिनविशेष १९ ऑगस्ट

 दिनविशेष १९ ऑगस्ट

१६६६ - दुसरे अँग्लो-डच युद्ध-होम्सची होळी - रियर अॅडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलँड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.

१९१९ - अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

१९५३ - सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचे सरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीला सत्तेवर बसवले.

१९५५ - हरिकेन डायेनने अमेरिकेच्या ईशान्य भागात २०० बळी घेतले.

१९८० - सौदी अरेबियातील रियाध शहराच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया फ्लाईट १६३ हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार प्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार.

२००३ - इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूत सर्जियो व्हियैरा डि मेलोसह २२ ठार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा