सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३१ जुलै, २०२२

दिनविशेष १७ ऑगस्ट

 दिनविशेष १७ ऑगस्ट

१८६२ - अमेरिकेत आपल्याच जमिनींवरुन हुसकून लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.

१९६९ - कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या किनार्‍यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचे नुकसान.

१९७९ - एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार.

१९८८ - विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.

जन्म:

१८४४ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.

१९२६ - ज्याँग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.

१९३२ - व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक.

१९३३ - जीन क्रांट्झ, नासाचा उड्डाण निदेशक.

१९७७ - थिएरी ऑन्री, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा