सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३१ जुलै, २०२२

दिनविशेष ३० ऑगस्ट

 दिनविशेष ३० ऑगस्ट

१५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.

१८३५ - ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहराची स्थापना.

१८३५ - अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना.

१९७४ - झाग्रेब मध्ये रेल्वे रुळांवरून घसरून १५३ ठार.

१९८४ - स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन.

जन्म:

१३७७ - शाहरुख, पर्शियाचा राजा.

१८५६ - कार्ल डेव्हिड टॉल्म रुंग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

१९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.

१९३० - वॉरेन बफे, अमेरिकन उद्योगपती.

१९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू:

१४२८ - शोको, जपानी सम्राट.

१९४९ - आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा