सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ३१ जुलै, २०२२

दिनविशेष २९ ऑगस्ट

 दिनविशेष २९ ऑगस्ट

जन्म:

१८४२ - आल्फ्रेड शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८६२ - अँड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.

१८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.

१९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी.

१९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू.

१९३६ - जॉन मेककेन, अमेरिकन राजकारणी.

१९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार.

१९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.

मृत्यू:

१५३३ - अताहुआल्पा, पेरूचा शेवटचा इंका राजा.

१७९९ - पोप पायस सहावा.

१९०४ - मुराद पाचवा, ओट्टोमन सम्राट.

१९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक.

१९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक.

१९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर.

१९८२ - इंग्रीड बर्गमन, स्वीडीश अभिनेत्री.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा