सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ३० जुलै, २०२२

दिनविशेष ५ ऑगस्ट

 दिनविशेष ५ ऑगस्ट

१८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकर लागू केला.

१९१४ - जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात (देखावा चित्रित) सुरू झाला.

१९४४ - दुसरे महायुद्ध - ऑस्ट्रेलियाच्या कौरा गावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली.

जन्म:

१८१५ - देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

१८९० - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.

१९०८ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा १७वा पंतप्रधान.

१९६९ - वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा