सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ३० जुलै, २०२२

दिनविशेष ४ ऑगस्ट

 दिनविशेष ४ ऑगस्ट

१९६४ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. मॅडोक्स व यु.एस.एस. सी. टर्नर जॉय या दोन युद्धनौकांवर हल्ला झाल्याचे वृत्त. येथून युद्धास गंभीर वळण लागले. अनेक वर्षांनी असे सिद्ध झाले की हा हल्ला झालाच नव्हता.

१९८३ - थॉमस संकरा बर्किना फासोच्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी.

१९८४ - अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासो असे ठेवले.

१९९१ - क्रुझ शिप ओशनोस दक्षिण आफ्रिकेजवळ बुडाली. बरेचसे खलाशी व अधिकार्‍यांनी पळ काढला. सगळ्या ५७१ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले.

२००६ - आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्या गव्हर्नर-जनरलपदी.


जन्म:

१७९२ - पर्सी शेली, इंग्लिश कवी.

१९२९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.

१९६१ - बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा