दिनविशेष ६ ऑगस्ट
१५३८ - गाँझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटा शहराची स्थापना केली.
१८२५ - बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
१९०१ - ओक्लाहोमामधील कायोवा जमातीसाठी राखून ठेवण्यात आलेली जमीन श्वेतवर्णीयांना बळकावण्याची मुभा देण्यात आली व त्याद्वारे या जमातीला स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले.
१९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो भाजलेले पुढील काही वर्षांत किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.
जन्म:
१८०९ - आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन(चित्रित), इंग्लिश कवी.
१८८१ - अलेक्झांडर फ्लेमिंग, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.
१९२८ - अँडी वॉरहोल, अमेरिकन चित्रकार.
१९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
मृत्यू:
२५८ - पोप सिक्स्टस दुसरा.
५२३ - पोप हॉर्मिस्दस.
१४५८ - पोप कॅलिक्स्टस तिसरा.
१९७८ - पोप पॉल सहावा.
२००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा