सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

बुधवार, ४ मे, २०२२

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : तोरणमाळ

 महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : तोरणमाळ



तोरणमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्‍यातील अक्राणी तालुक्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.

तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.

अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.


काय पहाल
सिताखाई पॉइंट व धबधबा
यशवंत तलाव
कमळ तलाव
मछ्छिंद्रनाथाची गुहा
गोरक्षनाथाची यात्रा (महाशिवरात्र)
गिरीभ्रमणा साठी खडकी ट्रेल व सिताखाई ट्रेल.

कसे जाल
शहाद्या पासुन ४७ कि.मी. (नाशिक - शहादा २०० कि.मी.)
पश्चिम लोहमार्गा वरील नंदुरबार किंवा दोंडाइचा स्थानक ते शहादा - ३० कि.मी.
योग्य काळ
कोणत्याही महिन्यात भेट देण्यास योग्य हवामान. In winter season is best

राहण्याची सोय
वन विभागाचे विश्रामगृह
सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह
तोरणमाळ हिल रिसॉर्ट (२० खोल्या)

स्त्रोत : विकिपीडिया 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा