सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

बुधवार, ४ मे, २०२२

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : जव्हार

 महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : जव्हार 


जव्हार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील एक शहर आहे.

जव्हार हे शहर पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. ठाणे शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे 'महाबळेश्वर' असे सुद्धा म्हणतात. येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'शिरपामाळ', सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे 'सनसेट पॉइंट' आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.

प्रमाणवेळ  भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर  ठाणे - मुंबई
मोठे मेट्रो  ठाणे - मुंबई
जवळचे शहर  ठाणे - मुंबई
विभाग  मुंबई विभाग
जिल्हा  पालघर
लोकसंख्या  ३०,२३६ (२०११)
भाषा  मराठी
संसदीय मतदारसंघ  पालघर
विधानसभा मतदारसंघ  जव्हार - विक्रमगड विधानसभा मतदारसंघ (१२९)
तहसील  जव्हार
पंचायत समिती  जव्हार
नगर परिषद  जव्हार

कोड

• आरटीओ कोड  

• एमएच ४८,०४

स्त्रोत : विकिपीडिया 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा