Daily Used 100 Sentences part ९
दररोज बोलली जाणारे 100 इंग्रजी वाक्य
Sit here. इथे
बस. इथे बसा. |
Stand up ! ऊभे
व्हा ! उभी रहा. उभा रहा. |
Start now. आता सुरू
करा. आता सुरू कर. |
Thanks. धन्यवाद. |
What for ? कशासाठी ? |
Thank you. धन्यवाद. |
Come in. आत ये. |
Call Dipak.दिपकला
बोलव. |
Me, too. मी पण. मला
पण. |
It's here. इथे आहे. |
Read this. हे वाच. हे वाचा. |
It rained. पाऊस पडला. |
I can
run. मी धावू शकतो. |
I'm late. मला उशीर झाला. |
Who's that ? ती कोण आहे ? तो कोण आहे ? |
Birds sing. पक्षी गातात. |
He's smart. तो हुशार आहे. |
I'm . now. मी आता १२ वर्षांचा आहे. मी आता १२ वर्षांची आहे. |
You may go. तुम्ही जाऊ शकता. तू जाऊ शकतोस. |
He is here ! तो येथे आहे ! येथे आहे तो ! |
I'm so fat. मी किती लठ्ठ आहे. |
I see them. मला ते दिसतात. मी त्यांना पाहतो. |
.... Look
ahead. पुढे बघ. समोर बघ. समोर बघा.पुढे पहा. |
.... Breathe
out. श्वास सोड. श्वास सोडा. |
.... Who did
it ? हे कोणी केले ? |
.... This is
me. हा मी. ही मी. |
.... Don't
leave. सोडू नकोस. सोडून जाऊ नकोस. |
.... Mina’s
ugly. मीना कुरूप आहे. |
.... Have a
seat. बस. बसा. |
.... I don't
eat. मी खात नाही. |
.... Give it
back. परत दे. परत कर. परत करा. |
... Is it
Gita's? गीताचं आहे का? गीताचा आहे का?
गीताची आहे का? |
.... Turn it
off. ते बंद कर. ते बंद करा. |
.... No means
no. नाही म्हणजे नाही. |
.... Many
thanks. तुमचे खूप खूप आभार. तुझे खूप खूप आभार. |
.... Kaveri is
evil. कावेरी दुष्ट आहे.कावेरी वाईट आहे. |
.... You're
rude. तू उद्धट आहेस. |
.... Who hit
Karim? करीमला कोणी मारलं? |
.... You'll
lose. तू हरशील. तुम्ही हराल. |
.... I'm
thirsty. मी तहानलेलो आहे. मी तहानलेली आहे. |
.... It's
raining. पाऊस पडत आहे. |
... Is Dinesh
awake? दिनेश जागा आहे का? |
.... I have
money. माझ्याकडे पैसे आहेत. |
.... No one
knows. कोणालाही माहीत नाही. |
.... I didn't
win. मी जिंकलो नाही. मी नाही जिंकले. |
.... I liked
that. मला ते आवडलं.मला ते आवडले. |
.... I like
books. मला पुस्तके आवडतात. |
.... I'm like
you. मी तुझ्यासारखा आहे. मी तुझ्यासारखी आहे.मी तुमच्या सारखा
आहे. |
.... Is that true?
ते खरं आहे का? |
.... Is that
real? ते खरं आहे का? |
.... You're lying! तू खोटं बोलतोयस! तुम्ही खोटं बोलत आहात! आपण खोटे बोलत आहात! |
... Anything else ? अजून काही ? |
.... I did nothing. मी काही केलं नाही.मी काही केले नाही. |
.... He's very ill. तो खूप आजारी आहे. |
.... Who's hungry? कोणाला भूक लागली? |
.... He has a book. त्याच्याकडे एक पुस्तक आहे. |
.... He's your son. तो तुझा मुलगा आहे.तो तुमचा मुलगा आहे. |
.... I cried a lot. मी खूप रडलो. मी खूप रडले. |
.... I always walk. मी नेहमीच चालतो. |
.... Am I dreaming? मी स्वप्न बघतोय का? मी स्वप्न बघतेय का? |
.... I was elected. मी निवडून आलो होतो. मी निवडून आले होतो. |
... They know Ganesh.
ते गणेशला ओळखतात. |
.... It was stupid.तो मूर्खपणा होता. |
.... It's too hard. खूपच कठीण आहे.हे खूप कठीण आहे. |
.... It's all true. हे सगळं खरं आहे. |
.... I'm unmarried. मी अविवाहित आहे. |
.... Leave the key. चावी सोड. चावी सोडा. |
.... Where is that? ते कुठे आहे? |
.... No one's home. घरी कोणीही नाही. |
.... Is this yours? हे तुझे आहे का? हे तुमचं आहे का? |
.... Give me a ride. मला लिफ्ट दे. |
... Do we know you? आम्ही तुला ओळखतो का? आम्ही तुम्हाला ओळखतो का? |
.... I didn't reply. मी उत्तर दिले नाही. |
.... Get some sleep. थोडी झोप घे. थोडी झोप घ्या. |
.... How's your leg? तुझा पाय कसा आहे? तुमचा पाय कसा आहे? |
.... Can I eat this? मी हे खाऊ शकतो का? मी हे खाऊ का? मी हे खाऊ शकते का? |
.... Can I help you? मी तुमची मदत करू शकतो का? मी तुमची मदत करू शकते का? |
.... I don't get it. मला कळलं नाही.मला समजलं नाही. |
.... He cannot swim. त्याला पोहता येत नाही. |
.... Get in the van. व्हॅनमध्ये जा. |
.... They are going. ते जात आहेत. |
... Was Ram afraid? राम घाबरलेला होता का? |
.... We should help. आम्ही मदत केली पाहिजे.आपण मदत केली पाहिजे. |
.... That's illegal. ते बेकायदेशीर आहे. |
.... They're inside. ते आत आहेत. |
.... They struggled. त्यांनी संघर्ष केला. |
.... We'll be there. आम्ही तिथे असू. |
.... Ritesh got
scared. रितेश घाबरला. |
.... Dipa has failed. दिपा अपयशी ठरली आहे. |
.... Only God knows. फक्त देवालाच माहीत.फक्त देवच जाणे. |
.... I lost my
phone. मी माझा फोन हरवला. |
... Who built
this? हे कोणी बांधले ? |
.... Bring
that here. ते इथे आण . येथे आणा ते. |
.... Who typed
this? हे टाईप कोणी केले ? |
.... Don't
remind me. मला आठवण करून देऊ नको. मला आठवण करून देऊ नका. |
.... Who wrote
that? ते कोणी लिहिले ? |
.... How do
you feel? तुला कसे वाटत आहे ? |
.... I bought
a book. मी एक पुस्तक विकत घेतलं. |
.... Who needs
that? त्याची कोणाला गरज आहे ? |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा