Daily Used 100 Sentences part 10
दररोज बोलली जाणारे 100 इंग्रजी वाक्य
|
Who? कोण? |
|
We're shy. आम्ही
लाजाळू आहोत. आपण लाजाळू आहोत. |
|
I know. मला माहीत
आहे. |
|
Why me ? मीच का ? |
|
I shouted. मी ओरडलो.
मी ओरडले. |
|
Call me. मला फोन करा. मला
बोलवा. |
|
Forget it. विसरून
जा. |
|
Get down. खाली हो. |
|
See below. खाली
पाहा. |
|
Stay away. दूर रहा. |
|
Let me in. मला आत येऊ दे. मला आत
येऊ द्या. |
|
Leave now. आता नीघ. आता निघा. |
|
It's ours. आमचं आहे. आपलं आहे. |
|
I met him. मी त्याला भेटलो. मी त्याला भेटले. |
|
You idiot ! मूर्खा ! |
|
Fire burns . आग जळते. |
|
Definitely ! नक्कीच ! |
|
I miss you. मला तुझी आठवण येते. |
|
I'll leave. मी निघेन.मी निघून जाईन. |
|
I'm scared. मी घाबरलोय. मी घाबरले आहे. |
|
Is that so? असं का ? असं आहे का? |
|
Is it free ? ते फुकटात आहे का ? ते विनामूल्य आहे का ? |
|
.... She is
old. ती म्हातारी आहे. ती वयस्कर आहे. |
|
.... That's
wet. ते ओलं आहे . ते भिजलेलं आहे. |
|
.... We
laughed. आम्ही हसलो. आपण हसलो. |
|
.... Where am
I ? मी कुठे आहे ? |
|
.... You've
won. तू जिंकला आहेस. तू जिंकली आहेस. तुम्ही जिंकला आहात. |
|
.... Ramesh
bit me. रमेशने मला चावलं. |
|
.... I have
time. माझ्याकडे वेळ आहे. |
|
.... How
strange! किती विचित्र ! |
|
... Come and
see. येऊन बघ. ये आणि बघ. |
|
... He has a
car. त्याच्याकडे कार आहे. |
|
.... Look
around. आजूबाजूला बघ. आजूबाजूला बघा. |
|
.... Take my
bicycle. माझी सायकल घे. माझी सायकल घ्या. |
|
.... I'll
decide. मी ठरवेन. मी निर्णय घेईन. |
|
.... It's my
job. ते माझं काम आहे. |
|
.... We know
you. आम्ही तुला ओळखतो. आम्ही तुम्हाला ओळखतो. |
|
.... Anybody
hurt? कोणाला लागलं का? |
|
.... Is it
yours? तुझं आहे का? तुझा आहे का? |
|
.... Anybody
here? कोणी आहे का इथे? |
|
... I drink
milk. मी दूध पितो. मी दूध पिते. |
|
... I need a
pen. मला एका पेनची गरज आहे. |
|
.... I'll read
it. मी वाचेन. |
|
.... Is Sunday
OK? रविवार चालेल का? रविवार ठीक आहे का ? |
|
.... It's so
easy. किती सोपं आहे.हे खूप सोपं आहे. |
|
.... I will
learn. मी शिकेन. |
|
.... I will
fight. मी लढेन.मी लढा देईन. |
|
.... It was
funny. गमतीदार होतं.ते फार मजेशीर होतं. |
|
.... Let's all
go. आपण सर्वच जाऊया. |
|
.... Let Ramu
rest. रामूला आराम करू द्या. रामूला आराम करू दे. |
|
... Who resigned? कोणी राजीनामा दिला? राजीनामा कोणी दिला? |
|
... I lied to Suresh. मी सुरेशशी खोटं बोललो. मी सुरेशशी खोटं बोलले. |
|
.... Do that later. ते नंतर कर. ते नंतर करा. |
|
.... Eat and drink. खा आणि पी.खा आणि प्या. |
|
.... Who told Sagar? सागरला कोणी सांगितलं? |
|
.... I dye my hair. मी माझे केस रंगवतो. मी माझे केस रंगवते. |
|
.... Who was here? इथे कोण होतं? इथे कोण होता? |
|
.... Who was that? तो कोण होता? कोण होता तो ? |
|
.... I don't dream. मला स्वप्नं पडत नाहीत.मी स्वप्न पाहत नाही. |
|
.... Don't tell me. मला सांगू नका. मला सांगू नकोस. |
|
... I remember it. मला ते आठवते. |
|
... She went home. ती घरी गेली. |
|
.... The bell rang. घंटी वाजली. घंटा वाजला.बेल वाजली. |
|
.... They hate Pradip. ते प्रदीपचा तिरस्कार करतात. |
|
.... Shut the door. दरवाजा बंद कर. दरवाजा बंद करा. |
|
.... She was brave. ती शूर होती. |
|
.... Radha asked why. राधाने का म्हणून विचारलं. |
|
.... Let Mohan sleep. मोहनला झोपू दे.मोहनला झोपू द्या. |
|
.... Why be afraid? कशाला घाबरायचं? |
|
.... It might rain. पाऊस पडू शकेल.पाऊस पडू शकतो. |
|
... Everybody left. सगळे निघून गेले. |
|
... Do you hear me? माझे बोलणे तुला ऐकू येत आहे का? माझे बोलणे तुम्हाला
ऐकू येत आहे का? |
|
.... Does it matter? काही फरक पडतो का? |
|
.... Give it to him. ते त्याला दे. ते त्यांना दे. |
|
.... He has changed. तो बदलला आहे. |
|
.... I want justice. मला न्याय हवा आहे. |
|
.... I want answers. मला उत्तरं हवी आहेत. |
|
.... I ate a guava. मी एक पेरू खाल्ला. मी एक पेरू खाल्ले. |
|
.... He talks a lot. तो खूप बोलतो. |
|
.... I just saw Ram. मी आत्ताच रामला पाहिलं |
|
... Let's have fun. चला मजा करूया. |
|
... Let me do this. हे मला करू दे. हे मला करू द्या. |
|
.... We've just met. आम्ही नुकतेच भेटलो आहोत.आपण नुकतेच भेटलो आहोत. |
|
.... That's my wife. ती माझी पत्नी आहे. |
|
.... Was that a lie? ते खोटं होतं का? |
|
.... Radha is unhappy.
राधा दु:खी आहे. |
|
.... Ramesh is
shaving. रमेश दाढी करत आहे. |
|
.... They just left. ते नुकतेच निघून गेले. |
|
.... Leave tomorrow. उद्या निघ. उद्या निघा. |
|
.... Show it to her. ते तिला दाखव. ते तिला दाखवा. |
|
.... I
expected this. मला याची अपेक्षा होती. |
|
... I want
only one. मला फक्त एकच पाहिजे. |
|
.... Can I
come over? मी येऊ शकते का ? मी येऊ शकते का
? |
|
.... Come back
later. थोड्यावेळाने ये.नंतर परत ये. |
|
.... How is
your mother? तुझी आई कशी आहे ? |
|
.... How rich
is Dinesh? दिनेश किती श्रीमंत आहे ? |
|
.... He saved
us all. त्याने आम्हा सर्वांना वाचवले. |
|
.... Her
mother died. तिची आई मरण पावली. |
|
.... Will this
help? हे मदत करेल का ? याने मदत होईल का ? |
|
.... Give me a
towel. मला एक टॉवेल द्या. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा