Daily Used 100 Sentences part ८
दररोज बोलली जाणारे 100 इंग्रजी वाक्य
Get ready. तयार
हो. |
What's up ? काय
चाललंय ? |
Get up ! ऊठ ! |
Try it on. घालून बघ.
घालून बघा. |
Don't ask. विचारू
नका. विचारू नकोस. |
He knits. तो विणतो. |
Don't lie. खोटं बोलू
नकोस. खोटं बोलू नका. |
I'm young. मी तरूण
आहे. |
She tried. तिने
प्रयत्न केला. |
I'm ill. मी आजारी
आहे. |
It's easy. सोपं आहे. |
We
know. आम्हाला माहीत आहे. आपल्याला माहीत आहे. |
I'll
try. मी प्रयत्न करेन. |
I'm bored. मला कंटाळा आला आहे. |
Go have fun. जा, मजा कर. जाऊन मजा कर. |
Don't move . हलू नकोस . हलू नका. |
I trust Dinesh. माझा दिनेशवर विश्वास आहे. |
I made tea. मी चहा बनवला. |
I was late. मला उशीर झाला होता. |
I'll start. मी सुरुवात करेन. |
I eat here. मी इथे खातो. |
Is it done ? झालंय का ? केले आहे का ? |
.... Step
aside. बाजूला व्हा ! बाजूला हो ! |
.... Take a
bus. एखादी बस पकड. |
.... We had
fun. आम्ही मजा केली. आपण मजा केली. |
.... We're
back. आम्ही परत आलो आहोत. आपण परत आलो आहोत. |
.... You
decide. तू ठरव. तुम्ही ठरवा. |
.... Did Dipa
eat ? दीपाने खाल्लं का ? |
.... Get
changed. कपडे बदल. कपडे बदला. |
.... I made
that. ते मी बनवलं. मी बनवलं ते. |
.... I'll eat
it. मी ते खाईन. |
... Is Gita
here? गीता इथे आहे का? |
.... It was
real. ते खरोखरचं होतं. |
.... I'll buy
it. मी ते विकत घेईन. |
.... Remember
it. लक्षात ठेव. लक्षात ठेवा. |
.... I won't
lie. मी खोटं बोलणार नाही. |
.... We did
that. ते आम्ही केलं. आपण ते केलं. |
.... I'm too
fat. मी खूपच लठ्ठ आहे. |
.... Come
quickly! लवकर ये! लवकर या! |
.... Come
forward. पुढे ये. पुढे या. |
.... Let's go
now. आता जाउयात. |
... It's so
dark. किती काळोख आहे. |
.... I have a
kite. माझ्याकडे एक पतंग आहे. |
.... Stay at
home. घरी राहा. |
.... Nobody
cried. कोणीही रडलं नाही. कोणीच रडलं नाही. |
.... Keep
Playing. खेळत रहा. |
.... I caught
Ravi. मी रवीला पकडलं. |
.... I was
sleepy. मला झोप आली होती. |
.... I'm
homeless. मी बेघर आहे. |
.... I'm
Indian. मी भारतीय आहे. |
.... You will eat. तू खाशील. |
... Hurry up, Dinesh.
लवकर कर, दिनेश. |
.... Come tomorrow. उद्या ये. उद्या या. |
.... Don't open it. ते उघडू नकोस. ते उघडू नका. |
.... Bring it home. ते घरी आण. |
.... Don't come in. आत येऊ नको. आत येऊ नका. |
.... He's studying. तो अभ्यास करतोय. |
.... I can't dance. मला नाचता येत नाही.मी नाचू शकत नाही. |
.... I didn't stop. मी थांबलो नाही. मी थांबले नाही. |
.... You can't go. तू जाऊ शकत नाहीस. |
.... She bent down. ती खाली वाकली. त्या खाली वाकल्या. |
... I'm an orphan. मी अनाथ आहे. |
.... I'm forgetful. मी विसराळू आहे. |
.... It wasn't his.ते त्याचे नव्हते. |
.... I'm not ready. मी तयार नाही. |
.... That's plenty. एवढं भरपूर आहे.ते भरपूर आहे. |
.... Who helps her? तिची मदत कोण करतं? |
.... It's possible. हे शक्य आहे. |
.... Who is absent? गैरहजर कोण आहे? कोण गैरहजर आहे ? |
.... I'll go first. मी प्रथम जाईन. मी आधी जाते. |
.... He is not here. तो येथे नाही आहे. |
... I smell coffee. मला कॉफीचा वास येत आहे. |
.... Cows give milk. गाई दूध देतात. |
.... Do you like me? तुला मी आवडतो का? तुला मी आवडते का? |
.... Give it to her. ते तिला दे. ते तिला द्या. |
.... He worked hard. त्याने खूप मेहनत केली. |
.... He looks young. तो तरूण दिसत आहे. |
.... I'm going, too.मी सुद्धा जात आहे. |
.... I go to school. मी शाळेत जातो. मी शाळेत जाते. |
.... Don't be angry. रागवू नकोस. रागवू नका. |
.... Try to explain. समजावयाचा प्रयत्न कर. समजावयाचा प्रयत्न करा. |
... Is this enough? हे पुरेसे आहे का? |
.... Prices went up. भाव वाढले.किंमती वाढल्या. |
.... They will help. ते मदत करतील. |
.... They're guests. ते पाहुणे आहेत. |
.... Gita is resting. गीता आराम करत आहे. |
.... Prasad walks
fast. प्रसाद वेगाने चालतो. |
.... Nobody had fun. कोणालाही मजा आली नाही. |
.... We can't do it. आम्ही ते करू शकत नाही. आपण ते करू शकत नाही. |
.... Is she at home? ती घरी आहे का? |
.... Don't
wait here. येथे थांबू नको. येथे थांबू नका. |
... You keep
watch. तू लक्ष ठेव. तुम्ही लक्ष ठेवा. |
.... Who sells
this? हे कोण विकते ? |
.... I like to
dance. मला नाचायला आवडते. |
.... He made
me sing. त्याने मला गायला लावले. |
.... I have
evidence. माझ्याकडे पुरावा आहे. |
.... Who's
that for? ते कोणासाठी आहे ? |
.... Can you
show me? तू मला दाखवू शकतोस का ? आपण मला
दाखवू शकता का ? |
.... I never
said no. मी कधीच नाही म्हणालो नाही. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा