Daily Used 100 Sentences part ७
दररोज बोलली जाणारे 100 इंग्रजी वाक्य
Welcome. स्वागत ! सुस्वागतम ! |
Wow ! वाह ! |
Who knows ? कोणास
ठाऊक ? कोणाला माहीत आहे ? |
Really ? खरंच का ? |
It's new. ते
नवीन आहे. |
Did I win ? मी
जिंकलो का ? मी जिंकले का ? |
He knows. त्याला
माहीत आहे. |
Get out. बाहेर हो.
बाहेर व्हा. |
It's OK. ठीक आहे. |
Help us. आम्हाला
वाचवा.आमची मदत करा. |
Show me. मला दाखव. मला दाखवा. |
Wake up ! जागे व्हा ! जागा हो ! |
I'm
lazy. मी आळशी आहे. |
I got it. मला मिळालं. |
I had a cat. माझ्याकडे एक मांजर होती. |
Ask anyone. कोणालाही विचार. |
He laughed. तो हसला. |
I smell gas. मला गॅसचा वास येतोय. |
I'm hungry! मला भूक लागली आहे! |
Be careful ! सावध रहा ! वेळेवर पोहोच ! काळजी घ्या ! वेळेवर पोहोचा ! |
I am taller. मी जास्त उंच आहे. |
I'm coming. मी येतोय. मी येतेय. |
.... Let
go Dinesh . दिनेशला जाऊ दे. दिनेशला जाऊ द्या. |
.... Smell
this. याचा वास घे. याचा वास घ्या. |
.... I left
home. मी घर सोडून गेलो. मी घर सोडून गेले. |
.... I can
swim. मी पोहू शकतो. मी पोहू शकते. |
.... They stood.
ते उभे राहिले. त्या उभ्या राहिल्या. |
.... He is
happy. तो आनंदी आहे. |
.... Go help
Rina. जाऊन रीनाची मदत कर. |
.... I came
back. मी परत आलो. मी परत आले. |
.... Come help
me. ये माझी मदत कर. |
... Come with
us. आमच्याबरोबर ये. आमच्याबरोबर या. |
.... I was
tired. मी थकलो होतो. |
.... Memorize
it. पाठ कर.हे लक्षात ठेव. |
.... Who drew
it? कोणी काढलं? |
.... Take a
bath. अंघोळ कर. अंघोळ करा. |
.... Let's go
up. वर जाऊया. |
.... Where was
I ? मी कुठे होतो ? मी कुठे होते ? |
.... Good
morning. सुप्रभात. |
.... How
horrible! किती भयानक! |
.... She knows
me. ती मला ओळखते. त्या मला ओळखतात. |
... I have a
dog. माझ्याकडे कुत्रा आहे. माझ्याकडे एक कुत्रा आहे. |
.... I'll be
good. मी चांगला वागेन.मी चांगला होईल. |
.... Suresh is
crazy. सुरेश वेडा आहे. |
.... It's for
you. ते तुझ्यासाठी आहे. हे तुमच्यासाठी आहे. |
.... I didn't
lie. मी खोटं बोललो नाही. |
.... Ravi went
out. रवी बाहेर गेला. |
.... I helped
Rita. मी रिताला मदत केली. |
.... I want a
job. मला नोकरी हवी आहे. |
.... I know a
way. मला एक मार्ग माहीत आहे. मला एक रस्ता ठाऊक आहे. |
.... Who wrote it? कोणी लिहिलं ? हे कोणी लिहिले ? |
... I need a
loan. मला कर्जाची गरज आहे.मला कर्ज हवे आहे. |
.... I made dinner. मी जेवण बनवलं. मी रात्रीचं जेवण बनवलं. |
.... I didn't call. मी फोन केला नाही. |
.... Give me a day. मला एक दिवस द्या. मला एक दिवस दे. |
.... Give him time. त्याला वेळ दे. त्याला वेळ द्या. |
.... Call me later. मला नंतर बोलव! मला नंतर फोन कर! |
.... He tricked me. त्याने मला फसवलं.त्याने मला फसवले. |
.... I ignored Sarika.
मी सारिकाकडे दुर्लक्ष केलं. |
.... I lied to you. मी तुझ्याशी खोटं बोललो.मी तुझ्याशी खोटं बोलले.मी तुम्हाला खोटे बोललो. |
.... Will she come? ती येईल का? |
... I went inside. मी आत गेलो. मी आत गेले. |
.... Wait a minute. एक मिनिट थांब. |
.... I'm in my car. मी माझ्या गाडीत आहे. |
.... I won't laugh. मी हसणार नाही. |
.... Ramesh has a
cat. रमेशकडे एक मांजर आहे. |
.... It's hot here. इथे गरम आहे. |
.... I'll find Geeta.
मी गीताला शोधून काढेन. मला गीता सापडेल. |
.... Speak clearly. स्पष्टपणे बोल. स्पष्टपणे बोला. |
.... I was at home. मी घरी होतो. मी घरीच होतो. |
.... I can do magic. मला जादू करू शकतो. |
... Are you
crying? तू रडत आहेस का? तुम्ही रडत आहात का? |
.... I said take it. मी म्हणालो ते घेऊन टाक. मी म्हणाले ते घेऊन टाक. |
.... Did I break it? मी तोडलं का? मी तोडला का? |
.... He got the job. त्याला नोकरी मिळाली. |
.... I had fun here. मी इथे मजा केली. |
.... I came for you. मी तुझ्यासाठी आलो. मी तुझ्यासाठी आले. |
.... He came by bus. तो बसने आला. |
.... I'll do it now. मी ते आता करतो. मी ते आता करते. |
.... Do it tomorrow. उद्या कर. उद्या करा. |
.... Where were you? तू कुठे होतास? तू कुठे होतीस? तुम्ही कुठे होता? |
... I've seen that. मी ते पहिले आहे. |
.... It's still hot. ते अजूनही गरम आहे. |
.... Were you angry? तू रागावला होतास काय? |
.... She is talking. ती बोलत आहे. |
.... She kicked him. तिने त्याला लाथ मारली. |
.... She looked ill. ती आजारी दिसत होती. |
.... Leave it to me. ते माझ्यावर सोडून दे. ते माझ्यावर सोडा. |
.... It's different. ते वेगळे आहे. |
.... Let me do that. मला ते करू द्या.मला ते करू दे. |
.... We're
prepared. आम्ही तयार आहोत. |
... Don't
forget it. हे विसरू नकोस. हे विसरू नका . |
.... Drive
carefully. काळजीपूर्वक चालवा. काळजीपूर्वक चालव. |
.... I read
his book. मी त्याचं पुस्तक वाचलं. |
.... I am a
good boy. मी चांगला मुलगा आहे. |
.... Go wait
outside. बाहेर जाऊन थांब. बाहेर जाऊन थांबा. |
.... I have a
sister. मला एक बहीण आहे. |
.... Who's
with Ravi ? रवीबरोबर कोण आहे? |
.... I just
found it. मला ते नुकतेच सापडले. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा