Daily Used 100 Sentences part ५
दररोज बोलली जाणारे 100 इंग्रजी वाक्य
Run! पळ. |
I won . मी जिंकलो. |
Use this. हे
वापर. हे वापरा. |
Try again. पुन्हा
प्रयत्न कर. पुन्हा प्रयत्न करा. |
Ask him त्याला
विचार.त्याला विचारा. |
Dogs bark. कुत्रे
भुंकतात. |
Come on ! चल ! चला ! |
She walks. ती चालते. |
He runs. तो पळतो. |
Shut up ! गप्प हो !
गप्प व्हा ! |
It's mine. माझं आहे. |
Be quiet. शांत हो. शांत व्हा. |
I use it. मी ते वापरतो. मी ते वापरते. |
I forgot. मी विसरलो. मी विसरले. |
I like both. मला दोन्ही आवडतात. |
I want more. मला अजून हवंय. मला अजून हवं आहे. |
Come again. पुन्हा या. पुन्हा ये. |
I eat rice. मी भात खातो. मी भात खाते. |
I'm a poet. मी कवी आहे. |
Let Dinesh in
. दिनेशला आत येऊ दे. दिनेशला आत येऊ द्या. |
I can do it. मी करू शकतो. मी करू शकते. |
Turn right. उजवीकडे वळ. उजवीकडे वळा. |
.... It's
night. रात्र आहे. |
.... I am
ready. मी तयार आहे. |
.... Talk to
me.माझ्याशी बोल. |
.... We'll
wait. आम्ही थांबू. आपण थांबू. |
.... Who are
we ? आपण कोण आहोत ? आम्ही कोण आहोत ? |
.... Come
inside. आत ये. आत या. |
.... Don't
argue. भांडू नकोस. भांडू नका.वाद घालू नका. |
.... I can't
fly. मला उडता येत नाही.मी उडू शकत नाही. |
.... I was
stuck. मी अडकलो होतो. मी अडकले होते. |
... He will
come. तो येईल. |
.... I'm
popular. मी लोकप्रिय आहे. |
.... Can we do
it? आम्ही ते करू शकतो का? आपण ते करू शकतो
का? |
.... OK, you
win. बरं, तूच जिंकलास. बरं, तूच जिंकलीस. |
.... Stay
inside. आत रहा. आतच रहा. |
.... Give me
half. मला अर्धा दे.मला अर्धा द्या. |
.... What's
this? हे काय आहे? |
.... Who sent
it? ते कोणी पाठवलं? |
.... Now you
try. आता तू करून बघ. आता तू प्रयत्न कर. आता तुम्ही प्रयत्न करून
बघा. |
.... Who has
time? वेळ कोणाकडे आहे? |
... Sit down
now. आता खाली बस. आता खाली बसा. |
.... Someone
came. कोणीतरी आलं. |
.... Who did
this? हे कोणी केलं? |
.... Pramod
told him. प्रमोदने त्याला सांगितलं. |
.... We knew
this. आम्हाला हे माहीत होतं. आपल्याला हे माहीत होतं. |
.... Where are
we? आपण कुठे आहोत? आम्ही कुठे आहोत? |
.... We want
more. आम्हाला अजून हवं आहे. आपल्याला अजून हवं आहे. |
.... We're
coming. आम्ही येत आहोत. आपण येत आहोत. |
.... I
understood. मला समजलं. |
.... He talks well. तो चांगला बोलतो.तो बर्यापैकी बोलतो. |
... Cook the rice. भात शिजव. भात शिजवा. |
.... Who's crying? कोण रडतंय? कोण रडत आहे ? |
.... Who's coming? कोण येत आहे? |
.... Flowers bloom. फुले फुलतात. |
.... Give it to me! मला दे! मला द्या! |
.... He knows lots. त्याला बरेच काही माहीत आहे. |
.... I have a ring. माझ्याकडे आंगठी आहे. |
.... Blow the horn. हॉर्न वाजव. हॉर्न वाजवा. |
.... I denied that. मी ते नाकारलं.मी ते नाकारले. |
.... We tried that. आम्ही ते करून बघितलं. आपण ते करून बघितलं. |
... It isn't real. ते खरं नाही.ते सत्य नाही. |
.... I sold a book. मी एक पुस्तक विकलं.मी एक पुस्तक विकले. |
.... I woke you up. मी तुला उठवलं. मी तुम्हाला उठवलं. |
.... I want to play. मला खेळायचं आहे. |
.... You insult me. तू माझा अपमान केलास. |
.... I write poems. मी कविता लिहितो. मी कविता लिहिते. |
.... I wanted more. मला आणखी हवे होते. |
.... It's so dusty. किती धूळ आहे. |
.... Let's keep it. चला ते ठेवूया. |
.... I have a cough. मला खोकला झाला आहे. |
... Hide that
book. ते पुस्तक लपव. ते पुस्तक लपवा. |
.... Contact my son. माझ्या मुलाशी संपर्क साध. माझ्या मुलाशी संपर्क साधा. |
.... I have done it. मी ते केलं आहे. |
.... Did you forget? तू विसरलास का? तू विसरलीस का? तुम्ही विसरलात का? |
.... Has it arrived? पोहोचलं आहे का? |
.... I didn't do it. मी ते केलं नाही. मी ते केले नाही. |
.... Eat everything. सगळं खा. |
.... Do you need me? तुला माझी गरज आहे का? तुम्हाला माझी गरज आहे का? |
.... I rented a car. मी एक कार भाड्याने घेतली. |
.... Is she married? तिचे लग्न झाले आहे का? |
... Where do I sit? मी कुठे बसू? |
.... I'm vegetarian. मी शाकाहारी आहे. |
.... It's too heavy.ते खूप वजनदार आहे.ते खूप जड आहे. |
.... Where am I now? मी आत्ता कुठे आहे? |
.... My tooth hurts. माझा दात दुखतोय. |
.... Those are mine. ते माझे आहेत. |
.... It's a miracle. हा चमत्कारच आहे. |
.... We're with you. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. |
.... We need to win. आपल्याला जिंकण्याची गरज आहे. |
.... He did
not come. तो आला नाही. |
... How are
you all? तुम्ही सगळे कसे आहात ? |
.... I can't
deny it. मी ते नाकारू शकत नाही. |
.... You're a
thief. तू चोर आहेस.आपण चोर आहात. |
.... Can you
make it? तू ते बनवू शकतो का ? आपण ते बनवू
शकता ? |
.... I laughed
a lot. मी खूप हसलो. मी खूप हसले. |
.... I teach
history. मी इतिहास शिकवतो. मी इतिहास शिकवते. |
.... I need a
pencil. मला एका पेन्सिलीची गरज आहे.मला एक पेन्सिल पाहिजे. |
.... I slept
all day. मी दिवसभर झोपले.मी दिवसभर झोपलो. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा