Daily Used 100 Sentences part ४
दररोज बोलली जाणारे 100 इंग्रजी वाक्य
Leave it. ते सोड. |
We saw it. आम्ही ते
बघितलं. आपण ते बघितलं. |
Who is it ? कोण आहे ? |
Listen. ऐक. |
... That's it. बरोबर. |
Take care ! काळजी
घे. काळजी घ्या. |
Call us. आम्हाला फोन
करा. आम्हाला फोन कर. |
Stay back. मागे
राहा. |
Sit there. तिथे
बस.तिथे बसा. |
I’m Santosh.मी संतोष
आहे. |
It's cold. थंड आहे. |
We lost. आम्ही हरलो. आपण हरलो. |
I'm a
man. मी माणुस आहे. |
I can go. मी जाऊ शकतो. मी जाऊ शकते. |
Who’s Santosh
? संतोष कोण आहे ? |
Come in. आत ये.आत या. |
He is late. त्याला उशीर झाला आहे. |
You drive. तू चालव. |
I screamed. मी किंचाळलो. मी किंचाळले. |
Quiet down. शांत हो. शांत व्हा. |
Forgive Rita . रिताला माफ कर. रिताला माफ करा. |
Let's chat. चला गप्पा मारूया. |
.... It's
alive. ते जिवंत आहे. |
.... Stay
alert. जागृत रहा. |
.... We'll
help. आम्ही मदत करू. आपण मदत करू. |
.... Divya
yawned. दिव्याने आळस दिला.दिव्याने जांभई दिली. |
.... Who
talked ? कोण बोललं ? |
.... Who
phoned ? कोणी फोन केला ? |
.... He
resigned. त्याने राजीनामा दिला. |
.... Don't
shout. ओरडू नकोस. ओरडू नका. |
.... You can
try. तुम्ही प्रयत्न करू शकता. तू प्रयत्न करू शकतोस. |
... I'm
resting. मी आराम करतोय. मी आराम करतेय.मी विश्राम करत आहे. |
.... It was
huge. ते विशाल होतं. |
.... Let's
leave. चला निघूया.चला जाऊया. |
.... Is Ram
safe ? राम सुरक्षित आहे का ? |
.... Grab my
hand. माझा हात पकड. |
.... Who made
it? ते कोणी बनवलं? |
.... Come
outside. बाहेर ये. बाहेर या. |
.... Anything
new? काही नवीन आहे का? |
.... Fight or
die. लढा नाहीतर मरा. लढ किंवा मर. |
.... I called
him. मी त्याला बोलावले. |
... They said
no. ते नाही म्हणाले. |
.... Ram has
come. राम आला आहे. |
.... I'll be
late. मला उशीर होईल. |
.... We have
time. आपल्याकडे वेळ आहे. आमच्याकडे वेळ आहे. |
.... Where was
it? कुठे होतं ते? |
.... Now come
out. आता बाहेर ये. आता बाहेर या. |
.... What a
woman! काय बाई आहे! |
.... I can fix
it. मी दुरुस्त करू शकतो. मी दुरुस्त करू शकते. |
.... We're all
OK. आम्ही सगळे ठीक आहोत. आपण सगळे ठीक आहोत. |
.... I am sneezing. मी शिंकत आहे.मी शिंकतोय. मी शिंकतेय. |
... How beautiful ! किती सुंदर ! |
.... He dug a hole. त्याने एक खड्डा खोदला. |
.... Dance with me. माझ्याबरोबर नाच. माझ्याबरोबर नाचा. |
.... Do it quickly. लवकर कर. लवकर करा. |
.... He went blind. तो आंधळा झाला. |
.... Will this do? हे चालेल का? असं चालेल का? |
.... How can it be? हे कसे असू शकते? असं कसं असू शकतं? कसं असू शकतं? |
.... He is at home. तो घरी आहे. |
.... I found a job. मला एक नोकरी मिळाली. |
.... Don't drop it. टाकू नकोस. टाकू नका. |
... It isn't mine. ते माझे नाहीये. ते माझे नाही. |
.... You must come. तुला यावच लागेल. तुम्हाला यावच लागेल. |
.... I want a book. मला एक पुस्तक हवे आहे. |
.... Take a breath. श्वास घे. |
.... Use your head. तुझं डोकं वापर.आपले डोके वापरा. |
.... I want to win. मला जिंकायचं आहे.मी जिंकू इच्छितो. |
.... Where are you? तुम्ही कुठे आहात? तू कुठे आहेस? |
.... Who called me? मला कोणी बोलवले? |
.... It's not here. ते येथे नाही. |
.... She came last. ती शेवटी आली. |
... Can you see me? तू मला पाहू शकतोस ? आपण मला पाहू शकता ? |
.... I'm still here. मी अजूनही इथेच आहे. |
.... I won't forget. मी विसरणार नाही. |
.... I will take it. मी घेईन. |
.... Don't stop him. त्याला थांबवू नको. त्याला थांबवू नका. |
.... He needs money. त्याला पैशांची गरज आहे. |
.... I have a dream. माझे एक स्वप्न आहे. |
.... Do it this way. या प्रकारे कर. या प्रकारे करा. |
.... I do know that. मला ते माहीत आहे. |
.... I already know. मला आधीच माहीत आहे. |
... It's hot today. आज गरमी आहे. |
.... She came alone. ती एकटी आली. ती एकटीच आली. |
.... It was a dream. ते एक स्वप्न होतं. |
.... My name is
Gangadhar. माझे नाव गंगाधर आहे. |
.... Just sit there. फक्त तिथे बस. |
.... No one laughed. कोणीही हसले नाही. कोणीच हसलं नाही. |
.... Is he a Postman? तो पोस्टमन आहे का? |
.... We'll call you. आम्ही तुम्हाला बोलवू. |
.... Pramod is
married. प्रमोद विवाहित आहे. |
.... Who
painted it? हे कोणी रंगवले ? |
... I didn't
forget. मी विसरलो नाही. |
.... Can I
work here? काय मी इथे काम करू शकतो ? |
.... Everybody
claps. सगळे टाळ्या वाजवतात. |
.... We have to
try. आपण प्रयत्न केला पाहिजे. आम्ही प्रयत्न केला पाहिजे. |
.... I totally
agree. मी पूर्णपणे सहमत आहे. |
.... Ask me
anything! मला काहीही विचारा ! मला काहीही विचार ! |
.... I saw him
again. मी त्याला पुन्हा पाहिलं. मी त्याला पुन्हा पाहिले. |
.... Who made
these? हे कोणी बनवले ? |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा