Daily Used 100 Sentences part ३
दररोज बोलली जाणारे 100 इंग्रजी वाक्य
Hold this. हे
धर. हे धरा. |
Go inside. आत जा. |
We talked. आम्ही
बोललो. |
I'm OK. मी ठीक आहे. |
They lied. ते खोटं
बोलले. |
Who came ? कोण आलं ? |
Sign here. इथे सही
करा.इथे सही कर. |
He left. तो
निघाला. |
I'm fat. मी जाडा
आहे. मी जाडी आहे. |
Let's ask. विचारू
या. |
Let me go ! मला जाऊ द्या ! मला
जाऊ दे ! |
Why not ? का नाही ? |
How are
you ? तू कसा आहेस ? |
Who won ? कोण जिंकलं ? |
I want this. मला हे हवं आहे. मला हे पाहिजे. |
Come quick ! लवकर ये ! लवकर या ! |
You tried. तू प्रयत्न केलास. तुम्ही प्रयत्न केलात. |
I knew that. ते मला माहीत होतं. |
Fill it up . भरून टाक. |
Who's here ? कोण आहे इथे ? |
Look there. तिथे बघ. तिथे बघा. |
Is Satish big
? सतिष मोठा आहे का? |
.... I saved
you. मी तुला वाचवलं. मी तुम्हाला वाचवलं. |
.... Time is
up. वेळ समाप्त. वेळ संपली. |
.... It's
ready. ते तयार आहे. |
.... We want
it. आम्हाला ते हवं आहे. आपल्याला ते हवं आहे. |
.... Who has it? कोणाकडे आहे ? ते कोणाकडे आहे ? |
.... Be
prepared. तयार रहा ! |
.... Sadashiv
yelled. सदशीव ओरडला. |
.... He found
it. त्याला सापडलं. |
.... Don't
forget. विसरू नकोस. विसरू नका. |
... I was
alone. मी एकटा होतो. मी एकटी होते. |
.... Let's
begin. चला सुरुवात करू ! चला सुरुवात करूया! |
.... He got
angry. तो रागावला.त्याला राग आला. |
.... Can you
come? तुम्ही येऊ शकता का? तू येऊ शकतोस का? |
.... She bit
him. तिने त्याला चावलं.तिने त्याला चावा घेतला. |
.... Divya's
alone. दिव्या एकटी आहे. |
.... Shut it
off . ते बंद कर. ते बंद करा. |
.... We're
going. आम्ही जात आहोत. आपण जात आहोत. |
.... Can I go
now? मी आत्ता जाऊ का? मी आत्ता जाऊ शकतो का? |
.... We'll
attack. आम्ही हल्ला करू. आपण हल्ला करू. |
... Wait for
Nandu. नंदूची वाट पहा. |
.... Was Priya
hurt? प्रियाला लागलं होतं का? |
.... I must
study. मी अभ्यास केलाच पाहिजे. |
.... Who built
it? ते कोणी बांधलं? |
.... It's too
big. ते जास्तच मोठं आहे.ते खूप मोठे आहे. |
.... Now I get
it. आता मला समजलं. |
.... Take me
home. मला घरी ने.मला घरी घेऊन जा. |
....
Unbelievable! अविश्वसनिय ! |
.... That's
wrong. ते चुकीचं आहे. |
.... Are you alone? तू एकटा आहेस का? तू एकटी आहेस का ? |
... Who'll fight? कोण लढेल ? |
.... Who sent Rajesh? राजेशला कोणी पाठवलं? |
.... Don't do this. हे करू नका. असं करू नका. |
.... Eat something. काहीतरी खा. काहीतरी खाऊन घे. |
.... Have some tea. थोडासा चहा घ्या. |
.... Who told you? तुला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं? |
.... He lied to me. तो माझ्याशी खोटं बोलला. |
.... He's innocent. तो निर्दोष आहे. |
.... You are rich. तू श्रीमंत आहेस. तुम्ही श्रीमंत आहात. |
.... Come sit down. येऊन खाली बस. येऊन खाली बसा. |
... I went by car. मी कारने गेलो. मी कारने गेले. |
.... It's too dark. खूपच काळोख आहे. |
.... Send it to me. माझ्याकडे पाठवा. |
.... Shut the book. पुस्तक बंद कर.पुस्तक बंद करा. |
.... Who wants tea? चहा कोणाला हवा आहे? |
.... Now keep calm. आता शांत रहा. |
.... Wait till six. सहा वाजेपर्यंत थांब. सहा वाजेपर्यंत थांबा. |
.... We're fasting. आमचा उपास आहे.आम्ही उपवास करीत आहोत. |
.... Is Dhiraj guilty?
धिरज दोषी आहे का? |
.... They're twins. ते जुळे आहेत. त्या जुळ्या आहेत. |
... I said nothing. मी काही म्हटलं नाही.मी काहीच बोललो नाही. |
.... He looks happy. तो आनंदी दिसत आहे. |
.... Come back soon. लवकर परत ये. लवकर परत या. |
.... Are you insane? तू वेडा आहेस का? तू वेडी आहेस का? तुम्ही वेडे आहात का? |
.... Don't leave me. मला सोडून जाऊ नको. मला सोडून जाऊ नका. |
.... He became rich. तो श्रीमंत झाला. |
.... Don't feel bad. वाईट वाटून घेऊ नको. वाईट वाटून घेऊ नका. |
.... I threw it out. मी ते बाहेर फेकून दिलं. |
.... I like flowers. मला फुलं आवडतात. |
.... I didn't sleep. मी झोपलो नाही. मी झोपले नाही. |
... I'm unemployed. मी बेरोजगार आहे. |
.... They both work. ते दोघेही काम करतात. |
.... Is English easy? इंग्रजी सोपी आहे का? |
.... It's your book. ते तुझे पुस्तक आहे. |
.... It was raining. पाऊस पडत होता. |
.... Just work hard. फक्त मेहनत कर. फक्त मेहनत करा. |
.... We know it now. आम्हाला हे आता माहीत आहे. आता आपल्याला हे माहीत आहे. |
.... What did I get? मला काय मिळाले? |
.... What are those? त्या काय आहेत? |
.... Call me tonight.
मला आज रात्री कॉल कर. मला आज रात्री कॉल करा. |
... I have to
sleep. मला झोपायचं आहे. |
.... I feel
fine now. मला आता बरं वाटतंय. |
.... He is my
brother. तो माझा भाऊ आहे. |
.... Who
complained? कोणी तक्रार केली ? |
.... Who else
knows? आजून कोणाला माहीत आहे? |
.... Who goes
there? तिथे कोण जाते ? |
.... Who lives
here? इथे कोण राहतं ? |
.... I haven't
slept. मी झोपलो नाही. मी झोपले नाही. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा