Daily Used 100 Sentences part २
दररोज बोलली जाणारे 100 इंग्रजी वाक्य
|
He fell.तो पडला. |
|
Wait here. इथे थांब. इथे
थांबा. |
|
We won. आपण
जिंकलो.आम्ही जिंकलो. |
|
I want it. मला ते
हवं आहे. |
|
I saw you. मी तुला
बघितलं. |
|
They left. ते
निघाले. |
|
He came. तो आला. |
|
Fold it. घडी घाल. |
|
Have fun. मजा कर. |
|
Let me go. मला जाऊ
द्या. |
|
Ramesh won.रमेश जिंकला. |
|
Let us go. आम्हाला जाऊ द्या. आम्हाला जाऊ दे. |
|
Who ate ? कोणी खाल्लं ? |
|
I'm quiet. मी शांत आहे. |
|
Who'll go ? कोण जाईल ? |
|
I know this. मला हे माहीत आहे. |
|
Forget him. त्याला विसर . त्याला विसरून जा. |
|
I remember. मला आठवतं. |
|
I ran away. मी पळून गेलो. मी पळून गेले. |
|
Look at me. माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघा. |
|
I'm sleepy! मला झोप आली आहे! |
|
I never cry. मी कधीच रडत नाही. |
|
.... Is it
true ? खरं आहे का ? |
|
.... Stand
back ! मागे रहा ! |
|
.... They
tried. त्यांनी प्रयत्न केला. |
|
.... I felt
that. मला जाणवलं ते. |
|
.... I can't
say. मला सांगता येत नाही. मी सांगू शकत नाही. |
|
.... Anyone
hurt ? कोणाला लागलं का ? |
|
.... Talk to
us. आमच्याबरोबर बोल. |
|
.... I feel
fine. मला बरं वाटतंय. |
|
.... Sakshi is
lucky. साक्षी भाग्यवान आहे. |
|
... I'm not
Ramesh. मी रमेश नाहीये. |
|
.... It may
rain. पाऊस पडू शकेल.पाऊस पडेल. |
|
.... Let me
look. मला पाहू दे.मला पाहू द्या. |
|
.... Nobody
came. कोणीही आलं नाही. कोणीच आलं नाही. |
|
.... Where is
he? तो कोठे आहे ? |
|
.... I went,
too. मी पण गेलो. मी पण गेले. |
|
.... What's
that? ते काय आहे? |
|
.... Come with
me. माझ्याबरोबर या. माझ्याबरोबर ये. |
|
.... Are you
done? तुझं झालं का? |
|
.... Don't ask
me. मला विचारू नकोस. |
|
... Who has
come? कोण आलं आहे? |
|
.... Who did
what? कोणी काय केलं? |
|
.... I'll be
free. मी मुक्त होईन. |
|
.... Is it for
me? माझ्यासाठी आहे का? |
|
.... Is it
broken? ते तुटले आहे का? |
|
.... It's not
bad. वाईट नाहीये. |
|
.... Switch it
on. ते चालू कर. ते चालू करा. |
|
.... She is
quiet. ती शांत आहे. |
|
.... We won't
win. आपण जिंकणार नाही. आम्ही जिंकणार नाही. |
|
.... Tell us more. आम्हाला अजून सांगा. |
|
... God knows why. का ते देव जाणे. |
|
.... Come back, OK? परत ये, बरं का? परत या,
बरं का? |
|
.... Does Gauri know? गौरीला माहीत आहे का? |
|
.... I have a cold. मला सर्दी झाली आहे. |
|
.... Get undressed. कपडे काढ. कपडे काढा. |
|
.... He is reading. तो वाचत आहे. |
|
.... His nose bled. त्याच्या नाकातून रक्त आलं. |
|
.... I cried again. मी पुन्हा रडलो. मी पुन्हा रडले. |
|
.... Who will win? कोण जिंकेल? |
|
.... I dream a lot. मला भरपूर स्वप्न पडतात.मी खूप स्वप्न पाहतो. |
|
... I saw a dog! मी एक कुत्रा पाहिला! मला एक कुत्रा दिसला! |
|
.... She just left. ती आत्ताच निघाली.ती नुकतीच निघून गेली. |
|
.... Save yourself. स्वतःला वाचव. स्वतःला वाचवा. |
|
.... Who was where? कोण कुठे होतं? |
|
.... Keep it clean. ते साफ ठेव. ते साफ ठेवा. |
|
.... This was easy. हे सोपे होते. |
|
.... Ganpat is honest.
गणपत प्रामाणिक आहे. |
|
.... Will you swim? तू पोहशील का? |
|
.... I'll find you. मी तुला शोधून काढेन. मी तुम्हाला शोधून काढेन. |
|
.... Who asked you? तुला कोणी विचारले? तुम्हाला कोणी विचारले? |
|
... Do you know it? तुला माहीत आहे का? तुम्हाला माहीत आहे का? |
|
.... I can beat you. मी तुला हरवू शकतो. मी तुला हरवू शकते.मी तुला मारू शकतो. |
|
.... Don't run away. पळून जाऊ नकोस. पळून जाऊ नका. |
|
.... He looked back. त्याने मागे वळून पाहिले. |
|
.... Did you get it? तुला मिळालं का? तुला समजलं का? |
|
.... Don't go there. तिथे जाऊ नको. तिथे जाऊ नका. |
|
.... Do I need this? मला याची गरज आहे का? |
|
.... Can it be true? हे खरे असू शकते का? |
|
.... I bought a cap. मी एक टोपी विकत घेतली. |
|
.... He sang a song. त्याने एक गाणं गायलं. |
|
... Read your book. तुझं पुस्तक वाच. तुमचं पुस्तक वाचा.आपले पुस्तक वाचा. |
|
.... We'll find out. आपण शोधून काढू. आम्ही शोधून काढू. |
|
.... Was it a dream? ते स्वप्न होतं का? |
|
.... It must be Ram. राम असेल.तो राम असावा. |
|
.... We tricked you. आम्ही तुला फसवलं. आम्ही तुम्हाला फसवलं. |
|
.... It wasn't easy. ते सोपे नव्हते. ते काय सोपं नव्हतं. |
|
.... We helped them. आम्ही त्यांना मदत केली. आपण त्यांना मदत केली. |
|
.... We all laughed. आम्ही सगळे हसलो. आपण सगळे हसलो. |
|
.... She trusts him. तिचा त्याच्यावर विश्वास आहे. |
|
... Do you
remember? तुला आठवते का ? तुम्हाला आठवते
का ? |
|
... I need it
today. मला आज याची गरज आहे. |
|
... You scared
Ramesh. तुम्ही रमेशला घाबरवलंस. तू रमेशला घाबरवलंस. |
|
... I am very
tired. मी अतिशय थकलोय. मी खूप थकलेय. |
|
... Are you
all mad? आपण सर्व वेडे आहात काय ? तुम्ही
सगळे वेडे आहात का ? |
|
... He needs a
pen. त्याला एका पेनची गरज आहे.त्याला पेन पाहिजे. |
|
... How could
it be? असं कसं असू शकतं ? |
|
... I don't
need it. मला याची गरज नाही. |
|
... Go do
something. जा काहीतरी कर. |
|
... I heard
it, too. मी सुद्धा ऐकले. मी सुद्धा ऐकलं. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा