Daily Used 100 Sentences part 1
दररोज बोलली जाणारे 100 इंग्रजी वाक्य
Well done! शाब्बास ! चांगले केले. |
Sit down! खाली बस ! खाली बसा. |
They won. ते जिंकले. |
Who is he ? तो कोण
आहे ? |
I lost. मी हरलो. |
Don't cry. रडू नकोस.
रडू नका. |
Forget me. मला
विसरून जा. |
Take this. हे घे. हे
घ्या. |
Go home. घरी जा. |
It's me ! मी आहे ! |
Help me ! माझी मदत करा ! मला वाचवा ! |
Tell me. मला सांग. मला सांगा. |
You won. तू जिंकलास. तू जिंकलीस. तुम्ही जिंकलात. |
I got fat. मी जाडा झालो. मी जाडी झाले. |
I'm poor. मी गरीब आहे. |
We're fine. आम्ही बरे आहोत. आपण बरे आहोत. |
I can read. मी वाचू शकतो. मी वाचू शकते. |
I am a man. मी माणुस आहे. |
Who's she ? ती कोण आहे ? |
I see that. ते मला दिसतंय. |
Keep quiet ! शांत व्हा ! शांत हो ! शांत रहा. |
I'm trying. मी प्रयत्न करतोय. मी प्रयत्न करतेय. |
I need time. मला वेळेची गरज आहे. |
... Let him go
! सोडा त्याला ! त्याला जाऊ दे ! त्याला जाऊ द्या ! |
... Eat with
us. आमच्याबरोबर खा. |
... We like
it. आम्हाला आवडतं. आम्हाला आवडते. आपल्याला आवडतं. |
... Anyone
home ? घरी कोणी आहे का ? |
... I'm a
liar. मी खोटारडा आहे. मी खोटारडी आहे. |
... Girish saw
me. गिरीशने मला पाहिलं. |
... He can
come. तो येऊ शकतो. |
... I want
time. मला वेळ हवा आहे. |
... I'm
dancing. मी नाचतोय. मी नोचतेय.मी नाचत आहे. |
... Send
Dinesh in. दिनेशला आत पाठवा. दिनेशला आत पाठव. |
... It's a
doll. ती एक बाहुली आहे. |
... You're nice.
तू चांगला आहेस. तू चांगली आहेस. |
... We are
here. आम्ही इथे आहोत. आपण इथे आहोत. |
... Rakesh
sneezed. राकेश शिंकला. |
... Is that
all ? तेवढच का ? एवढंच का ? |
... Who hit
you ? तुला कोणी मारलं ? तुम्हाला कोणी
मारलं ? |
... We're
twins. आम्ही जुळे आहोत. आम्ही जुळ्या आहोत. |
... Try to
rest. विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा. विश्रांती घेण्याचा
प्रयत्न कर. |
... I tried
that. मी ते करून बघितलं. |
... I
understand. मला समजतं. मी समजतो. मी समजते. |
... It's the
law. हाच कायदा आहे. |
... I won't
bite. मी चावणार नाही. |
... I lost
again. मी पुन्हा हरलो. मी पुन्हा हरले. |
... I'm so
happy. मी खूप आनंदी आहे. |
... I'm
sleeping. मी झोपतोय. मी झोपतेय. |
... Nandu's
greedy. नंदू हावरट आहे. |
... Put it
there. ते तिथे ठेव. ते तिथे ठेवा. |
... Oh, I got
it. अच्छा, समजलं. |
... He liked
that. त्याला ते आवडलं.त्याला ते आवडले. |
... Can Geeta do it? गीता करू शकेल का? |
... Are you
tired? तू थकलास का? तू थकलीस का?
तुम्ही थकलात का? |
... Don't call me. मला फोन करू नको.मला फोन करू नका. |
... Give me those. ते मला दे. ते मला द्या. |
... He is my boss. तो माझा बॉस आहे. |
... You are
good. तू चांगला आहेस. तू चांगली आहेस. तुम्ही चांगले आहात. |
... You are late. तुला उशीर झाला. |
... I fear no one. मी कोणालाही भीत नाही.मला कुणाचीही भीती वाटत नाही. |
... I ran outside. मी धावत बाहेर गेलो. मी बाहेर पळत गेले. |
... I'll help
you. मी तुला मदत करीन. |
... It's so sweet. किती गोड आहे.ते खूप गोड आहे. |
... Allow me to go. मला जाऊ द्या. मला जाऊ दे. |
... You look sick. तू आजारी दिसत आहेस. तू आजारी वाटतोस.तू आजारी वाटतेस. |
... They said yes. ते हो म्हणाले. त्या हो म्हणाल्या. |
... They know him. ते त्याला ओळखतात.तो त्यांना माहीत आहे. |
... Who found her? ती कोणाला सापडली? |
... What about me? माझ्याबद्दल काय? |
... I wanted this. मला हे हवे होते. |
... My head aches. माझं डोके दुखत आहे. |
... I left my
wife. मी माझ्या बायकोला सोडलं. |
... He has .
daughters. त्याला ४ मुली आहेत. |
... Go and ask Rina. जाऊन रीनाला विचार. जाऊन रीनाला विचारा. |
... How's your job? तुझं काम कसं आहे? तुझी नोकरी कशी आहे? |
... I wanted to
go. मला जायचे होते. |
... Dinner's ready! रात्रीचे जेवण तयार आहे! |
... I'm not a
fool. मी मूर्ख नाहीये. |
... I followed
Ritesh. मी रितेशचा पाठलाग केला.मी रितेशच्या मागे गेलो. |
... I feel ashamed. मला लाज वाटते. |
... He disappeared. तो गायब झाला. |
... This is better. हे जास्त चांगले आहे. |
... Let me read it. मला ते वाचू दे. मला ते वाचू द्या. |
... Read this book. हे पुस्तक वाच. हे पुस्तक वाचा. |
... Is Ram at home? राम घरी आहे का? |
... Is Ganesh with us?
गणेश आपल्याबरोबर आहे का? गणेश आमच्याबरोबर
आहे का? |
... Is Gopal working? गोपाळ काम करतोय का? |
... They trust you. त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे.त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. |
... She might come. ती कदाचित येऊ शकेल. |
... Nobody is here. येथे कोणीही नाही. |
... .. They're trying. ते प्रयत्न करत आहेत. |
... You may go
now. आपण आता जाऊ शकता.तू आता जाऊ शकतोस. |
... I live
near you. मी तुझ्याजवळ राहतो. मी तुझ्याजवळ राहते. |
.... I found
my book. मला माझे पुस्तक सापडले. |
.... Don't
open that. ते उघडू नको. ते उघडू नका. |
.... Do it
right now. आत्ताच्या आता करा. आत्ताच्या आता कर. |
.... He had no
money. त्याच्याकडे पैसे नव्हते. |
.... Go into
the lab. प्रयोगशाळेत जा. |
.... I drove
the car. मी गाडी चालवली. |
.... I want a
friend. मला एक मित्र हवा आहे. |
How to download?
उत्तर द्याहटवा