महाष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
ठिकाण – जिल्हा
महाबळेश्वर, पाचगणी – सातारा
लोणावळा, खंडाळा – पुणे
म्हैसमाळ – औरंगाबाद
माथेरान – रायगड
तोरणमाळ – नंदुरबार
अंबोली – सिंधुदुर्ग
चिखलदरा – अमरावती
पन्हाळा – कोल्हापूर
भंडारदरा – अहमदनगर
नर्नाळा – अकोला
पाल पण थंड हवेचे ठिकाण आहे
पाल पण थंड हवेचे ठिकाण आहे
उत्तर द्याहटवा