महाराष्ट्रातील नद्या व संगम स्थळे
नद्या - संगम स्थळ - जिल्हा
वेण्णा-वर्धा - सावंगी - वर्धा
कृष्णा-वेरुळा - ब्रम्हनाळ - सांगली
कृष्णा-पंचगंगा - नरसोबाचीवाडी - कोल्हापूर
गोदावरी-प्राणहिता - सिराचा - गडचिरोली
कृष्णा-कोयना - कराड - सातारा
मुळा-मुठा - पुणे - पुणे
कृष्णा-भिमा - रायचूर
कृष्णा-वेण्णा - माहुली - सातारा
तापी-पूर्णा - श्रीक्षेत्र चांगदेव - जळगाव
गोदावरी-प्रवरा - टोके - अहमदनगर
प्रवरा-मुळा - नेवासे - अहमदनगर
तापी पांझरा मुडावद
उत्तर द्याहटवा