सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ६ मार्च, २०२२

भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी




भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी


नदी - उगम - लांबी - उपनदया - कोठे मिळते


गंगा - गंगोत्री - 2510 - यमुना, गोमती, शोण - बंगालच्या उपसागरास


यमुना - यमुनोत्री - 1435 - चंबळ, सिंध, केण, बेटवा - गंगा नदिस अलाहाबाद जवळ


गोमती - पिलिभीत जवळ - 800 - साई - गंगा नदिस


घाघ्रा - गंगोत्रीच्या पूर्वेस - 912 - शारदा, राप्ती - गंगा नदिस


गंडक - मध्य हिमालय (नेपाळ) - 675 - त्रिशूला - गंगा नदिस पटण्याजवळ


दामोदर - तोरी (छोटा नागपूर पठार) - 541 - गोमिया, कोनार, बाराकर - हुगळी नदिस


ब्रम्हपुत्रा - मानस सरोवराजवळ (तिबेट) - 2900 - मानस, चंपावती, दिबांग  -गंगा नदिस बांग्लादेशामध्ये


सिंधु - मानस सरोवराजवळ (तिबेट) - 2900 - झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास - अरबीसमुद्रास


झेलम - वैरीनाग - 725 - पुंछ, किशनगंगा - सिंधु नदिस


रावी - कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) - 725 - दीग - सिंधु नदिस


सतलज - राकस सरोवर - 1360 - बियास - सिंधु नदिस


नर्मदा - अमरकंटक (एम.पी) - 1310 - तवा - अरबी समुद्रास


तापी - मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) - 702 - पूर्णा, गिरणा, पांझरा - अरबी समुद्रास


साबरमती - अरवली पर्वत - 415 - हायमती, माझम, मेखो - अरबी समुद्रास


चंबळ - मध्य प्रदेशामध्ये - 1040 - क्षिप्रा, पार्वती - यमुना नदिस


महानदी - सिहाव (छत्तीसगड) - 858 - सेवनाथ, ओंग, तेल - बंगालच्या उपसागरास


गोदावरी - त्र्यंबकेश्वर - 1498 - सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती - प्रदेशात राजमहेद्रीजवळ


कृष्णा - महाबळेश्वर - 1280 - कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा - बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात


भीमा - भीमाशंकर - 867 - इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान - कृष्णा नदिस


कावेरी - ब्रम्हगिरी (कर्नाटक) - 760  - भवानी, सुवर्णवती, कर्नावती - बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)


तुंगभ्रद्रा - गंगामूळ (कर्नाटक) - 640 - वेदावती, हरिद्रा, वरद - कृष्णा नदिस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा