महाराष्ट्रातील विविध तलाव व सरोवरे
महाराष्ट्रामध्ये विविध तलाव व सरोवरे आहेत . त्यांची ठिकाणे माहित करून घेऊया .
अंबाझरी – नागपुर
रामसागर – नागपूर
नवेगाव – गोंदिया
बोदलकसा – गोंदिया
ताडोबा – चंद्रपूर
असेलमेंढा – चंद्रपूर
सिंदेवाही – चंद्रपूर
लक्ष्मी – कोल्हापूर
चोरखमारा – गोंदिया
खळबंद – गोंदिया
चुलबंद – गोंदिया
शिवनी – भंडारा
लोणार – बुलढाणा
विसापूर – नगर
रंकाळा – कोल्हापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा