फळे व व्यापारी पिकांकरिता प्रसिद्ध राज्ये
चहा – आसाम , पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू
कॉफी – कर्नाटक , केरळ
ऊस – उत्तरप्रदेश , महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा
कापूस – गुजरात , पंजाब, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान
ताग – पश्चिम बंगाल , आसाम, त्रिपुरा, बिहार, ओरिसा
तंबाखू – तेलंगणा , तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र
रबर – केरळ , तामिळनाडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा