कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती
कृषी क्षेत्रात आजपर्यंत अनेक क्रांती झाल्या . त्यांची नावे पुढील प्रमाणे -
हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा