सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १९ मार्च, २०२२

हिमालय व इतर पर्वतातील प्रमुख शिखरे

 


हिमालय व इतर पर्वतातील प्रमुख शिखरे

विविध पर्वतांमधील प्रमुख शिखरांची माहिती घेऊ .

हिमालयातील शिखरे -

शिखराचे नाव – उंची (मीटर) – देश

माऊंट एव्हरेस्ट – 8,850 – नेपाळ

के2 (गॉडविन ऑस्टिन) – 8,611 – भारत

कांचनगंगा – 8,598 – भारत

नंगापर्वत – 8,126 – भारत

नंदादेवी – 7,717 – भारत

राकापोशी – 7,788 – भारत

त्रिशूल – 7,140 – भारत

बद्रीनाथ – 7,138 भारत

द्रोणागिरी – 7,066 – भारत

धौलगिरी – 8,172 – नेपाळ


इतर पर्वत व शिखरे -

अन्नागुडई – 2695 – केरळ

दोडाबेट्टा – 2637 – तामीळनाडू

गुरुशिखर – 1722 – राजस्थान

कळसूबाई – 1646 – महाराष्ट्र

महेंद्रगिरी – 1501 – ओडिसा

मलयगिरी – 1187 – ओडिसा

पूर्वघाट लांबी – 1,097 कि.मी.

पश्चिम घाट लांबी – 1,700 कि.मी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा