सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ६ मार्च, २०२२

जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश

 


जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश


वाळवंटाचे नाव - प्रदेश(खंड) - क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)


सहारा - उत्तर आफ्रिका - 90,65,000


ऑस्ट्रेलियन - ऑस्ट्रेलिया - 15,50,000


गोबी - मंगोलिया (मध्य आशिया) - 12,95,000


कलाहारी - बोस्टवाना (द.प. आफ्रिका) - 5,82,000


थर - भारत-पाकिस्तान - 4,53,000


काराकुम - रशिया - 3,10,000


कोलोराडो - प.अमेरिका - 3,10,00


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा