जगातील प्रमुख सरोवरे
सरोवराचे नाव - पाण्याचे स्वरूप - स्थान - क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)
कॉस्पिअन समुद्र - खारे पाणी - रशिया-इराण - 3,71,000
सुपिरीअर लेक - गोडे पाणी -अमेरिका-कॅनडा - 82,100
व्हिक्टोरिया लेक - गोडे पाणी - केनिया, युगांडा, टांझानिया - 70,000
अरल सागर - खारे पाणी - कझाकस्थान, उझ्बेकिस्थान - 68,600
ह्युरॉन - गोडे पाणी - अमेरिका – कॅनडा - 60,000
मिशिगन - गोडे पाणी - अमेरिका - 58,000
टांगानिका - गोडे पाणी - टांझानिया-झाईरे - 33,000
बैकल - गोडे पाणी - रशिया - 32,000
ग्रेट बियर - गोडे पाणी - कॅनडा - 31,000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा