सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, २ जानेवारी, २०२२

भारताचे पंतप्रधान

 


भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ साली मिळाले . तेव्हापासून आतापर्यंतचे पंतप्रधान व त्यांचा कार्यकाल याबद्दल थोडक्यात माहिती .

नाव
(जन्म–मृत्यू); मतदारसंघ

पदग्रहण

पद सोडले

कार्यकाळ

निवडणुक
(लोक सभा)

नियुक्ती समयी असणारे राष्ट्रपती 

जवाहरलाल नेहरू
(इ.स.१८८९–इ.स.१९६४)
फूलपूरचे खासदार

१५ ऑगस्ट
१९४७

२७ मे
१९६४

१६ वर्षे२८६ दिवस

लॉर्ड माउंटबॅटन

१९५२ (पहिली)

राजेंद्र प्रसाद

१९५७ (दुसरी)

१९६२ (तिसरी)

गुलजारी लाल नंदा
(१८९८-१९९८)
साबरकांठाचे खासदार

२७ मे
१९६४

९ जून
१९६४

१३ दिवस

  (तिसरी)

सर्वपल्ली राधाकृष्णन

लाल बहादूर शास्त्री
(१९०४-६६)
अलाबाबादचे खासदार

९ जून
१९६४

११ जानेवारी
१९६६ 

 वर्ष२१६ दिवस

 (तिसरी)

गुलजारी लाल नंदा
(१८९८-१९९८)
साबरकांठाचे खासदार

११ जानेवारी
१९६६

२४ जानेवारी
१९६६

१३ दिवस

 (तिसरी)

3

इंदिरा गांधी
(१९१७-८४)
रायबरेलीच्या खासदार

२४ जानेवारी
१९६६

२४ मार्च
१९७७

११ वर्षे५९ दिवस

  (तिसरी)

१९६७ (चौथी)

१९७१ (पाचवी)

व्ही.व्ही. गिरी

मोरारजी देसाई
(१८९६-१९९५)
सुरतचे खासदार

२४ मार्च
१९७७

२८ जुलै
१९७९

 वर्षे१२६ दिवस

१९७७ (सहावी)

बी.डी. जत्ती

चरण सिंग
(१९०२-८७)
बागपतचे खासदार

२८ जुलै
१९७९

१४ जानेवारी
१९८०

170 दिवस

(सहावी)

नीलम संजीव रेड्डी

(3)

इंदिरा गांधी
(१९१७-८४)
रायबरेलीच्या खासदार

१४ जानेवारी
१९८० 

३१ ऑक्टोबर
१९८४

 वर्षे२९१ दिवस

१९८० (सातवी)

राजीव गांधी
(१९४४-९१)
अमेठीचे खासदार

३१ ऑक्टोबर
१९८४

२ डिसेंबर
१९८९

 वर्षे३२ दिवस

(सातवी)

झैल सिंग

१९८४ (आठवी)

व्ही.पी. सिंग
(१९३१-२००८)
फतेहपूरचे खासदार

२ डिसेंबर
१९८९

१० नोव्हेंबर
१९९० 

343 दिवस

१९८९ (नववी)

आर. वेंकटरमण

चंद्रशेखर
(१९२७-२००७)
बल्लियाचे खासदार

१० नोव्हेंबर
१९९०

२१ जून
१९९१

223 दिवस

  (नववी)

पी.व्ही. नरसिंह राव
(१९२१-२००४)
नंद्यालचे खासदार

२१ जून
१९९१

१६ मे
१९९६

 वर्षे३३० दिवस

१९९१ (दहावी)

१०

अटल बिहारी वाजपेयी
(जन्म:१९२४-२०१८)
लखनौचे खासदार

१६ मे
१९९६

१ जून
१९९६

१६ दिवस

१९९६ (अकरावी)

शंकर दयाळ शर्मा

११

एच.डी. देवेगौडा
(जन्म १९३३)
कर्नाटकचे खासदार (राज्यसभा)

१ जून
१९९६

२१ एप्रिल
१९९७

324 दिवस

 (अकरावी)

१२

इंद्रकुमार गुजराल
(१९१९-२०१२)
बिहारचे खासदार (राज्यसभा)

२१ एप्रिल
१९९७

१९ मार्च
१९९८

332 दिवस

(अकरावी)

(10)

अटल बिहारी वाजपेयी
( १९२४-२०१८)
लखनौचे खासदार

१९ मार्च
१९९८ 

२२ मे
२००४

 वर्षे६४ दिवस

१९९८ (बारावी)

के.आर. नारायणन

१९९९ (तेरावी)

१३

मनमोहन सिंग
(जन्म १९३२)
आसामचे खासदार (राज्यसभा)

२२ मे
२००४

२६ मे
२०१४

१७ वर्षे२२५ दिवस

२००४ (चौदावी)

ए.पी.जे. अब्दुल कलाम

२००९ (पंधरावी)

प्रतिभा पाटीलप्रणव मुखर्जी

१४

नरेंद्र मोदी
(जन्म १९५०)
वाराणसी चे खासदार (लोकसभा)

२६ मे
२०१४

सद्य

सद्याचे पंतप्रधान 

२०१४ (सोळावी)

२०१९ (सतरावी)

प्रणव मुखर्जीरामनाथ कोविंद



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा