सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

भारताचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती

 


१९५० साली राष्ट्रपती पदाची निर्मिती झाल्यानंतर आजवर १4 व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत.

क्र

नाव


पदग्रहण

पद सोडले

उप-राष्ट्रपती

टीपा

डॉ. राजेंद्र प्रसाद
(१८८४-१९६३)

२६ जानेवारी १९५०

१३ मे १९६२

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

बिहार राज्याचे रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते .

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(१८८८-१९७५)

 

१३ मे १९६२

१३ मे १९६७

डॉ. झाकिर हुसेन

डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.

3

झाकिर हुसेन
(१८९७-१९६९)

१३ मे १९६७

३ मे १९६९

वराहगिरी वेंकट गिरी

डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभूषण  भारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.

वराहगिरी वेंकट गिरी 
(१८९४-१९८०)

३ मे १९६९

२० जुलै १९६९

मोहम्मद हिदायतुल्ला 
(१९०५-१९९२)

२० जुलै १९६९

२४ ऑगस्ट १९६९

राष्ट्रपती होण्यापूर्वी हिदायतुल्ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.

वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०)

२४ ऑगस्ट १९६९

२४ ऑगस्ट १९७४

गोपाल स्वरूप पाठक

कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.

5

फक्रुद्दीन अली अहमद
(१९०५-१९७७)

२४ ऑगस्ट १९७४

११ फेब्रुवारी १९७७

बी.डी. जत्ती

बी.डी. जत्ती 
(१९१२-२००२)

११ फेब्रुवारी १९७७

२५ जुलै १९७७

नीलम संजीव रेड्डी
(१९१३-१९९६)

 

२५ जुलै १९७७

२५ जुलै १९८२

मोहम्मद हिदायतुल्ला

झैल सिंग
(१९१६-१९९४)

२५ जुलै १९८२

२५ जुलै १९८७

रामस्वामी वेंकटरमण

१९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.

रामस्वामी वेंकटरमण
(१९१०-२००९)

२५ जुलै १९८७

२५ जुलै १९९२

शंकरदयाळ शर्मा

वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.

शंकरदयाळ शर्मा
(१९१८-१९९९)

२५ जुलै १९९२

२५ जुलै १९९७

के.आर. नारायणन

राष्ट्रपती होण्यापूर्वी शर्मा हे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.

१०

के.आर. नारायणन
(१९२०-२००५)


२५ जुलै १९९७

२५ जुलै २००२

कृष्णकांत

११

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म १९३१)

२५ जुलै २००२

२५ जुलै २००७

भैरोसिंग शेखावत

अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती. त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.

१२

प्रतिभा पाटील
(जन्म १९३४)

२५ जुलै २००७

२५ जुलै २०१२

मोहम्मद हमीद अन्सारी

राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या.

१३

प्रणव मुखर्जी
(जन्म १९३५)

२५ जुलै २०१२

२५ जुलै २०१७

मोहम्मद हमीद अन्सारी

मुखर्जी मनमोहनसिंग सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

१४

रामनाथ कोविंद


२५ जुलै २०१७

२५ जुलै २०२२

व्यंकय्या नायडू

२०१५ ते २०१७ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.२५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. रामनाथ कोविन्द याचं जन्म उत्तर प्रदेश येतील कानपुर जिल्हयात डेरापुर, कानपुर या एका छोट्याशा गावात झाला.

 

१५

द्रौपदी मुर्मू 


२५ जुलै २०२२

विद्यमान

जगदीप धनखड

२५ जुलै २०२२ रोजी त्यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या भारतातील आदिवासी समुदायातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा