सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, २ जानेवारी, २०२२

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

 




महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली . तेव्हापासून आज अखेर मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या मान्यवरांची यादी :

 

नाव

कार्यकाळ आरंभ

कार्यकाळ समाप्ती

यशवंतराव चव्हाण

मे १, इ.स. १९६०

नोव्हेंबर १९, इ.स. १९६२

तिसरी विधानसभा निवडणूक (इ.स. १९६२)

मारोतराव कन्नमवार

नोव्हेंबर २०, इ.स. १९६२

नोव्हेंबर २४, इ.स. १९६३

वसंतराव नाईक

डिसेंबर ५, इ.स. १९६३

फेब्रुवारी २०, इ.स. १९७५

शंकरराव चव्हाण

फेब्रुवारी २१, इ.स. १९७५

मे १७, इ.स. १९७७

वसंतदादा पाटील

मे १७. इ.स. १९७७

जुलै १८, इ.स. १९७८

सहावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९७८)

शरद पवार

जुलै १८, इ.स. १९७८

फेब्रुवारी १७, इ.स. १९८०

सातवी विधानसभा निवडणूक (इ.स. १९८०)

अब्दुल रहमान अंतुले

जून ९, इ.स. १९८०

जानेवारी १२, इ.स. १९८२

बाबासाहेब भोसले

जानेवारी २१, १९८२

फेब्रुवारी १, १९८३

वसंतदादा पाटील

फेब्रुवारी २, इ.स. १९८३

जून १, इ.स. १९८५

आठवी विधानसभा निवडणूक (१९८५)

१०

शिवाजीराव निलंगेकर पाटील

जून ३, इ.स. १९८५

मार्च ६, इ.स. १९८६

११

शंकरराव चव्हाण

मार्च १२, इ.स. १९८६

जून २६, इ.स. १९८८

१२

शरद पवार

जून २६, इ.स. १९८८

जून २५, इ.स. १९९१

नववी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९१)

१३

सुधाकरराव नाईक

जून २५, इ.स. १९९१

फेब्रुवारी २२, इ.स. १९९३

१४

शरद पवार

मार्च ६, इ.स. १९९३

मार्च १४, इ.स. १९९५

दहावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९५)

१५

मनोहर जोशी

मार्च १४, इ.स. १९९५

जानेवारी ३१, इ.स. १९९९

१६

नारायण राणे

फेब्रुवारी १, इ.स. १९९९

ऑक्टोबर १७, इ.स. १९९९

अकरावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९९)

१७

विलासराव देशमुख

ऑक्टोबर १८, इ.स. १९९९

जानेवारी १६, इ.स. २००३

१८

सुशीलकुमार शिंदे

जानेवारी १८, इ.स. २००३

ऑक्टोबर ३०, इ.स. २००४

बारावी विधानसभा निवडणूक (इ.स. २००४)

१९

विलासराव देशमुख

नोव्हेंबर १, इ.स. २००४

डिसेंबर ५, इ.स. २००८

२०

अशोक चव्हाण

डिसेंबर ५, इ.स. २००८

नोव्हेंबर ९, इ.स. २०१०

तेरावी विधानसभा निवडणूक (इ.स. २००९)

२१

पृथ्वीराज चव्हाण

नोव्हेंबर १०, इ.स. २०१०

सप्टेंबर २६, इ.स. २०१४

चौदावी विधानसभा निवडणूक (इ.स. २०१४)

२२

देवेंद्र गंगाधर फडणवीस

ऑक्टोबर ३१ इ.स. २०१४

नोव्हेंबर ८ इ.स. २०१९

पंधरावी विधानसभा निवडणूक (इ.स. २०१९)

२३

देवेंद्र गंगाधर फडणवीस

नोव्हेंबर २३, इ.स. २०१९

नोव्हेंबर २६, इ.स. २०१९

२४

उद्धव बाळासाहेब ठाकरे

नोव्हेंबर २८, इ.स. २०१९

जून ३० , इ.स.२०२२

२५

एकनाथ शिंदे 

जून ३०

इ.स. २०२२

आजअखेर 



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा