शिष्यवृत्ती ५ वी साप्ताहिक सराव
विषय - मराठी
टेस्ट २४ माहिती तंत्रज्ञान विषयक ज्ञान
🌀 *शिक्षक मंच साताराचा अभिनव उपक्रम..* 🌀
सातारा जिल्ह्यातील तसेच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मंच सातारा यांचेकडून दर रविवारी पाचवी शिष्यवृत्ती सराव टेस्ट...सर्व विषय समावेश असलेली, इ. पाचवी मराठी माध्यमाची, शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमावर आधारित साप्ताहिक चाचणी उपक्रम सुरू केला आहे. आणि तोही ऑनलाईन....🌏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा