राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ( NMMS )
परीक्षा तारीख बदल
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS ) इयत्ता ८ वी साठी परीक्षा दिनांक १७ डिसेंबर २०२३ ऐवजी २४ डिसेंबर २०२३ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे .
पत्र पहा 👇👇👇👇👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा