दिनविशेष ६ फेब्रुवारी
६ फेब्रुवारी :
३३७ - ज्युलियस पहिला पोपपदी.
१९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
१९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.
१९५२ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्या तील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.
१९५९ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा