दिनविशेष २३ फेब्रुवारी
२३ फेब्रुवारी :
जन्म
१५६४- जगप्रसिध्द नाटककार शेक्सपिअरचा जन्म
१६३३: सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक (मृत्यू: २६ मे १७०३)
१८५०: रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिस चे निर्माते सीझर रिट्झ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९१४ )
१८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)
१९१३: प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार (मृत्यू: ६ जानेवारी १९७१)
१९५४: आध्यात्मिक गुरु बाबा हरदेव सिंह यांचा जन्म.
१९६५: हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा