दिनविशेष ८ फेब्रुवारी
८ फेब्रुवारी :
१९५५ - पाकिस्तानच्या-सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटून टाकली.
१९७१ - नॅस्डॅक शेअरबाजार खुला.
१९७४ - बर्किना फासोत (राष्ट्रध्वज चित्रित) लष्करी उठाव.
१८९९ - रॅंडचा खून करण्याऱ्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला.
१९०४ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरू. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली.
जन्म:
१८९७ - डॉ.झाकीर हुसेन, भारताचे तिसरे राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा