दिनविशेष १४ फेब्रुवारी
१४ फेब्रुवारी :
व्हॅलेन्टाईन डे
व्हॅलेन्टाईन कँडी तेराव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांची मुद्रा
१९८० - अमेरिकेतील लेक प्लेसिड शहरात तेरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ (मुद्रा चित्रित) सुरू झाले.
जन्म:
१४८३ - बाबर, मोगल सम्राट.
१९३३ - मधुबाला, भारतीय चित्रपट अभिनेत्री.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा