दिनविशेष २२ जानेवारी
२२ जानेवारी :
१९०१ : सातवा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा बनला.
१९२४ : ब्रिटनमध्ये मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
१९४७ : भारतीय संविधानाच्या रुपरेषेविषयी ठराव घटना समितीत मंजूर झाला.
१९६३ : अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना डेहराडून येथे झाली.
२००१ : INS ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
२०१५ : पंतप्रधान मोदी यांनी हरियाणातील पानिपत येथे बेटी बचाओ , बेटी पढाओ या योजनेची स्थापना केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा