दिनविशेष २१ डिसेंबर
२१ डिसेंबर :
इ.स. १९०९ – अनंत कान्होरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला.
इ.स. १९१३ – ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे न्यूयार्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
इ.स. १९५० – ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझेनबर्ग यांचा जन्म.
इ.स. १९८६ – भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणून रघुनंदन स्वरुप पाठक यांनी कार्यभार स्वीकारला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा