दिनविशेष ३१ जानेवारी
३१ जानेवारी :
१९११ : स्वातंत्रवीर सावरकर यांना दुसऱ्या जन्मपेठेची शिक्षा सुनावल्या गेली.
१९२० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षीकाची सुरुवात झाली.
१९४९ मुंबई राज्यात बडोदा आणि कोल्हापूर ही संस्थाने विलीन झाली.
१९५० : देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी संसदेसमोर पहिले भाषण दिले.
१९९२ : राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा