दिनविशेष २३ डिसेंबर
२३ डिसेंबर :
भारतीय किसान दिन.
इ.स. १९४० – वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एयरक्राफ्ट हा भारतातील पहिला विमान निर्मितीचा कारखाना सुरु केला.
इ.स. १९५४ – बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे ४थे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
इ.स. २००१ – बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. (उंची१०४ फुट).
इ.स. २०१३ – एके ४७ रायफलचे निर्माते मिखाइल कलाशनिको यांचे निधन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा